Episode - 1
अगदी थोडक्यात पण मुद्देसूदपणे आपणाला हे समजवून देण्यासाठी एक उदाहरण.
रमेश व सुरेश, दोघं भाऊ, यांनी प्रत्येकी एक प्लॉट घेतला.
दोघांचाही Plot Area - 2000/sq.ft.
दोघांचाही Rate - Rs 400/sq.ft. = Rs. 8,00,000/-
दोन्ही प्लॉट हे NA.TP. sanctioned & Legal..
दोघांच्याही प्लॉट ची Price सारखीच होती.
पण सुरेश च्या प्लॉट ची VALUE रमेश च्या प्लॉट पेक्षा जास्त आहे, कारण प्लॉट घेताना सुरेश ने खालील गोष्टींचा जास्त विचार केला...
1) Legality (NA.TP.) & Other
2) Availability of Basic Amenities
- Water
- Electricity
- Roads
- Sewer Line & Drainage System
3) Natural Conditions
- Ground Water Level in Rainy Season
- Height / Depth of plot from Road Level
- Soil Conditions
- Greenery Around
4) Social Benefits (& Distances)
- Society Around
- Gardens, Play Grounds
- Market, Bus/Airport/Railway Station
- Hospital, Police Station, & other
Emergency Facilities
- Temple, Church & Relevant Holy Places
5) Vastu-Shastra
6) Rate
7) And many more things...
सुरेश ने दिलेल्या पैशांच्या (Price) मोबदल्यात प्लॉट ने सुरेश ला वर नमूद केलेल्या जास्तीत जास्त सुविधांचा लाभ दिला. आणि म्हणूनच सुरेश च्या प्लॉट ची VALUE ही जास्त आहे.
म्हणूनच प्लॉट घेताना दोन गोष्टी कडे नेहमी लक्ष असू द्या...
1) तुम्ही प्लॉट घेताना किती पैसे खर्च करणार आहात?
2) मोबदल्यात प्लॉट तुम्हाला कोणत्या सुविधा देत आहे?
*Written by,*
Er Nikhil Nagpure